नाते तुझे नी माझे....
नाते तुझे नी माझे....


नाते तुझे नी माझे
आता ग संपले हाय....
परत विषय काढायचा नाय...
परत विषय काढायचा नाय...
कितीदा सांगितले वाघाशी पंगा घ्यायचा नाय....
वाघाशी पंगा घ्यायचा नाय....
सांगुन ठेवतो तुझ्या मागे जाऊन माझा दिवस खराब व्हायचा हाय....
पोरी माझा दिवस खराब व्हायचा हाय.....
आमचा नादच करायचा नाय.....
पोरी आमचा नादच करायचा नाय....
नादच करायचा नाय....
पोरी आमचा नादच करायचा नाय....
तुझ्या मागे फिरुन ही जनता बरबाद झाली
पन मी नाय....
मी कधीच होनार नाय....
मी तुझा कधीच होनार नाय....
लक्षात ठेव मी तुझा कधीच होनार नाय....
आख्ख्या जन्मात मी तुझा कधीच होनार नाय....
मी तुझा कधीच होनार नाय.....
सारी ही दुनिया सारी गोल...
सारी ही दुनिया सारी गोल...
या जगात पोरीच्या नावाचा झोल.....
पुन्हा एकदा सांगतो पोरी
तुझे नी माझे नाते
ना भुतो ना भविष्यती या जन्मात....
कधी ना पुरे ना व्हायचे....
कधी ना तुटनार....
कधी ना समजनार....
पोरीच्या नादापायी आख्खा दुनिया बरबाद झाली....
आख्खा दुनिया बरबाद झाली....
पोरी आमचा नादच करायचा नाय....
पोरी आमचा नादच करायचा नाय....
पोरीच्या वाटेत कधी जायच नाय....
चुकुन बी जायच नाय....
कधीच जायच नाय....
चुकुन बी जायच नाय....
वाटेत चुकुन बी जायच नाय....
काटा हाय काटा त्याला
तोडुन टाका....