Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

नारी

नारी

1 min
4


स्त्री शिक्षणाचा नारा 

किती झाला जयजयकार 

सावध रहा मुलींनो 

बळीचा बकरा होते नार


 विश्वास कसा ठेवावा कोणावर

 जवळचाच करतोय शिकार

 जीव जातोय मुलीचा

 आयुष्यात किती हे वार 


कोशात प्रेमाच्या गुदमरूनी

 किडा रेशमाचा हा तालेवार 

सावध करते तुम्हा मुलींनो

 जाळपोळ विषबाधा गळ्याला तार 


पूजा करता घरोघरी 

तू आमच्या जगण्याचा सार

 शोभेच्या वस्तू होऊ नका मुलींनो

 जगण्याचे घ्या तुम्ही संस्कार


Rate this content
Log in