Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

मुखात राम आहे

मुखात राम आहे

1 min
4


ओठात नाव सिता, हृदयात राम आहे

प्रेमात वाहणाऱ्या शब्दात राम आहे


खरेच बोलण्याची झाली सवय आता जराशी

सत्यवचनी बोलतो मी वचनात राम आहे


वाटे मला आता जग सारेच एकवचनी

हातात हात घेतांना विश्वास राम आहे


पानगळ हिरवळ येऊन जाईल पावसाळा आता

ऋतुच्या बदलात पहा हमखास राम आहे


झोपेच्या चेहर्‍यावर उद्याचे स्वप्न खुलते मनी

रोज नवीन येते सकाळ स्वप्नात राम आहे


शेवटचा दिस गोड व्हावा केला किती अट्टाहास

शेवटी जातांना सर्वाच्या मुखात राम आहे


Rate this content
Log in