केळीचे पान
केळीचे पान
1 min
5
एक केळीच पान असतं
हिरव हिरव रान असतं
जेवनाच दान असतं
वाढणाऱ्याच भानं असतं
भुकेल्याच वाणं असतं
लोणचे कोपऱ्यात छान असतं
पापड आवाजाच गाण असतं
वरण भात भाजी खदान असत
पंगतीत बसणाऱ्याला मान असत
शेवटी खायला गुलाबजाम असत
एखादा पदार्थ संपवण्याचा ताण असत
खायला सुपारी पान असत