नाराज झाला...!
नाराज झाला...!
1 min
601
नाराज झाला...!
तो नभात
वाट पहात होता
मी पाहिले
आणि
हाय म्हंटले
तो हसला
आणि म्हणाला
निरोप देतो बर का..!
मी म्हंटल
गेले की दिवस
ते निरोपाचे
तूच सांग
आता तुला
कोण पहातय...?
आणि
कोण विचारतय...?
इथे
इंटरनेट च्या जमान्यात
तुझी काही
गरज नाही भासत बाबा...!
