STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

.मुक्त मराठी मिटू

.मुक्त मराठी मिटू

1 min
26.2K


मुक्त मराठी मिटू च्या ढगांनी अच्छादलेली.!


१) काल जेंव्हा चन्द्र ढगाआडून हसला तेंव्हा

मिटू ची भानगड नको म्हणून मी काढता पाय घेतला.!


२)टाटा बाय बाय म्हंटले आणि वळलो

तेवढ्यात ती म्हणाली सीयू

मी मनातच म्हंटल ,मिटू च वार पोहचल वाटतं...!


३) तीन मला विचारलं मिटू काय भानगड आहे?

मी म्हण म्हंटल मी टुकार इतकंच...!


४)च्यायला स्मरण शक्ती इतकी चांगली होती

तर ढकल गाडी सारखे शिकलीं कशाला ?


५) मिटू न पूरती वाट लावली निखळ दोस्तीची...!


६)मिटू मुळे गुलाबाचा निवडुंग झाला..!


७)चंद्राने ढगाआडून साद घातली

कोणाला काय माहीत....!


८) तो मनातल्या मनात हसतही होता

आणि रडतही होता ,द्विधा मनस्थितीत

कोजागिरी सरली..वाटलं वादळ शमल...!


९)अक्कलचे तारे तोडावे म्हंटले

तर तो चन्द्र ताऱ्यांसकट गायब......!


१०)रात्र सरली तो बापडा दिसला नाही

दुधाचा ग्लास ही मग थांबला नाही...!


११) अकरा वाजता कोजागिरीचा चांगलाच बकरा झाला...!


१२) आता वाजले की बारा म्हणताच

मिटू च्या दिवटीने काढता पाय घेतला...!


१३) खरचं कोजागिरीचे तीन तेरा नऊ अठरा झाले

आणि एकदाचे मनसुबे आडवे झाले...!


थोडी मजा साधा खुराक...!


Rate this content
Log in