मुखवटा आणि चेहरा
मुखवटा आणि चेहरा


ओठ रंगले लालेलाल,फुगा कापडी.
विदुषकी.. . ..
दात विचकले मोती जसे ,
वटारलेली... नजर फिरकी (१).
असे मुखवटा चेहऱ्यावरचा
व्यक्ती मागे असे वेगळी.
उगीच करते माकड चेष्टा
असे त्यात ही मजा निराळी (२).
शिमग्याची ही सोंग असे की
विदुषकी अल्लड चाले.
क्षण बावर ती मग हसू लागती रूप.
पाहुनी पोरेबाले (३).
Given
खरे आपुले रूप दाविण्या
नेहमीच का. घाबरतो (४).
क्षणभर असते गं मत
ही दू:ख, वेदना.
मनात सलती.
मुखवटा ची दिसतो
केवळ कुणी चेहरा.
ना बघती (५).
सुंदर मुखडा लोभस वाना,
आपुल्या जीवन गीताचा. ..
क्षणी क्षणी बदलती अंतरे दिसता.
चेहरा व्यक्तीचा (६).