Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

मस्ती मैत्रीची

मस्ती मैत्रीची

1 min
11.8K

सागराच्या किनाऱ्यावर मस्तीच्या झोतात 

हवेचा उबदार गारवा मित्रच देतात||

मित्र मनाशी मनाचे नाते जोडतात 

आणि कधीही कुठेही साथ देतात||

काहीच नातं नसताना जे आपले वाटतात 

अजून कोणी नाही तर ते मित्रच असतात||

अलगद स्पर्श मनाच्या मैत्रीतून जाणवतो

अतुट सोबत आयुष्याची मैत्रीच खुणावते||

मैत्री सर्वांना हसवणारी असावी 

एकमेकांना चिडवणारी असावी||

प्रत्येक क्षणाचा आनंद मैत्रीतूनच मिळतो

आयुष्यभर सुखदु:खात तुझेच साथ मिळते||

सागराचे पाणी कधी आटणारे नसते 

मनातली आठवण कधी विसरणारी नसते||

कितीही जवळ किंवा दूर राहूनही 

तुझी माझी मैत्री कधी तुटणारी नसते||

Rate this content
Log in