मृगजळ
मृगजळ
1 min
41.3K
मृगजळ नेमके असते तरी काय??????
जे अस्तित्वात नाही ते भासवणे म्हणजे मृगजळ.....
कल्पनेच्या विश्वात घेऊन जाणे म्हणजे मृगजळ......
लांबूनच चमचमणे म्हणजे मृगजळ......
आपल्याकडे आकर्षित करणे म्हणजे मृगजळ.....
मृगजळ प्रत्येक स्वरूपात असते....
वेळीच ओळखून सावध होणे हे असते आपले शहाणपण...
