मोकळी वाट
मोकळी वाट

1 min

2.9K
होते कधी प्रेमळ बरसात
कधीतरी गुदमरतो श्वास
एक मात्र अगदी खरं अश्रूमुळे
भावनांना मिळते मोकळी वाट
होते कधी प्रेमळ बरसात
कधीतरी गुदमरतो श्वास
एक मात्र अगदी खरं अश्रूमुळे
भावनांना मिळते मोकळी वाट