मोह
मोह
1 min
189
मोह नको अति खाण्याचा
मोह नको अति निद्रेचा
मोह नको अति जागणlचा
मोह नको अति प्रेमाचा
नको मोह अति मदतीचा
नको मोह जन निंदेचा
नको मोह अति श्रमाचा
नको मोह अति कमाईचा
रहावे सदा सर्वदा मर्यादेत
रहावे सदा सर्वदा संयमात