STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

मणिदर्शन...कैलास...!

मणिदर्शन...कैलास...!

1 min
14.7K


मनात ध्यास लागून होता

नित्य महादेव तुझ्या

दर्शनाचा....!


कैलास वारी घडेल

न घडेल हा खेळ

नशीबाचा....!!


पण


घर बसल्या देवा

मणिदर्शन मजला दिले

हा दिन भाग्याचा....!!!


सौभाग्य माझे देवा

अवतरता पार पडला

सोहळा दर्शनाचा....!!!!


हर हर महादेव..!!



Rate this content
Log in