Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

Akshata alias shubhada Tirodkar

Others

मनातली प्रेरणा

मनातली प्रेरणा

1 min
375


एकदा असंच दिवाळी अंक बसले होते वाचत

कवितांचा होता खूप सारा मेळ त्यातच


वाचताना वाटू लागले यावं आपल्याला असे काही लिहायला

पण नव्हता गंध कवितेचा मला


शब्दांची जुळवाजुळव जमत नव्हती

पण मनातला आवाज काही गप्प बसू देत नव्हता

मग ठरवलं एकदा लिहावं काय तरी

तुटक तुटक शब्दांत चार ओळी लिहिल्या


आणि शब्दांची जुळवाजुळव जमली

आणी माझी पहिली कविता मी लिहिली

मनातल्या आवाजांनी मला प्रेरणा दिली

माझ्या भावनांना माझ्या लेखणीतून वाचा फोडली


Rate this content
Log in