मनातले भाव-चारोळी
मनातले भाव-चारोळी
1 min
28.4K
मनाच्या या भावनांना उगाच वाट मोकळी करून दिली
कालचीच कोरी पाने आज भरून गेली
बघता बघता लेखणीसवे हा नवा छंद जडला
शब्दांशी खेळताना आयुष्याचा एक डाव सरला....
