STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

मकर संक्रांत..!

मकर संक्रांत..!

1 min
775


तिळगुळ घ्या

गोड बोला...!


तीळ गूळ घ्या

गोड गोड बोला

जमला मित्रांचा मेळा


सणा सुधीचा

काळ सुखाचा

सारे झाले गोळा


भाऊ बहीण

आप्त मित्रगण

आभा आली गोकुळा


गोडधोडाची

चंगळ आता

खराच आहे नाद खुळा


मौज मजा

नुसती चंगळ

हात टेकले आभाळा


खरेच म्हणारे

तीळ गूळ घ्या गोड गोड बोला

आवाज भिडू दे गगनाला ....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन