मौज मजा नुसती चंगळ हात टेकले आभाळा खरेच म्हणारे तीळ गूळ घ्या गोड गोड बोला आवाज भिडू दे गगनाला ... मौज मजा नुसती चंगळ हात टेकले आभाळा खरेच म्हणारे तीळ गूळ घ्या गोड गोड बोला ...
भगिनी साऱ्या मिळुनी आनंदी साजरा होई सणवार भगिनी साऱ्या मिळुनी आनंदी साजरा होई सणवार