Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudeo Gumatkar

Others

3  

Vasudeo Gumatkar

Others

मी स्पर्धक

मी स्पर्धक

1 min
302


होय! मी एक

स्पर्धक आहे

या नोकरीसाठी

रात्र जागवत आहे


पुस्तके चाळताना

फाटली आहे

ठोकळ्याचे त्या

आता हाल आहे


रोज स्वप्ने मी

रंगवतो आहे

पदाच्या खूर्चीवर

बसलेला पाहतो आहे


स्पर्धेचा मी स्पर्धक

रोज लढतो आहे

कधी भरती निघेल

वाट पाहतो आहे


आशा अजूनही

मी सोडली नाही

ध्येय प्राप्तीशिवाय

मी थांबणार नाही


Rate this content
Log in