Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha deshmukh

Others

4.0  

manisha deshmukh

Others

मी नेहमीच ठरवत होते.....

मी नेहमीच ठरवत होते.....

1 min
472


मनातले सर्व त्याला सांगायचे होते

 पण कस सांगायचं कळतच नव्हते

 माझ्या ओठावरच्या हसूच

 एक मात्र साक्ष आहेस तू

 मी नेहमीच ठरवत होते

 एकदाचे सर्व सांगुनच टाकते निसर्गाला...||ध्रु||..


        मनातले सर्व त्याला सांगायचे होते

         माझी सर्वात मोठी कमजोरी आहेस तु

         मला खूप भीती वाटते तुझी

    तरी पण मला हवी हवीशी वाटते साथ तुझी

     कारण तुझ्या वीणा दिवस पूर्ण होतच नव्हता

         मी नेहमीच ठरवत होते

       एकदाचे सर्व सांगुनच टाकते अंधाराला..||१||.


मनातले सर्व त्याला सांगायचे होते

तू दिसलाच नाही तर...

माझा दिवसच पूर्ण होत नव्हता

कधी तुझा राग यायचा तरी पण

तू कधी निघशिल म्हणून तुझी वाट बघायची

मी नेहमीच ठरवत होते

एकदाचे सर्व सांगुनच टाकते सूर्याला..||२||..

  

        मनातले सर्व त्याला सांगायचे होते  

        तूझ्या शिवाय आयुष्यच पुर्णच होत नाही

        तू जर सोबत असला तर परका कोण

        आपला कोण मला ओळखता येत होत

        मी नेहमीच ठरवत होते

      एकदाचे सर्व सांगुनच टाकते दुःखाला..||३||..


Rate this content
Log in