*मी मोबाईल कामाचा*
*मी मोबाईल कामाचा*
1 min
14.9K
मी
मोबाईल कामाचा
मोबाईलचा शोध लागला
हरएक मानव आनंदला ॥१॥
मोबाईलचे जग झाले
सर्वांचेच परिचयाचे
लहानथोरांच्या विश्वासाचे ॥२॥
मोबाईलमुळे माणसे
एकत्र आली
सदेश रोजचे पाहून हर्षित झाली ॥३॥
की पॅडवर बोटे फिरू लागली झोकात
सर्वांच्याच गप्पा येतात मस्त रंगात ॥४॥
मोबाईलवरून शिक्षक शिकू लागले नवतंत्रज्ञान
मुलांना देऊ लागले प्रगत बौद्धिक ज्ञान॥५॥
मोबाईलमुळेच माझी या समुहाची ओळख झाली
सर्व मान्यवर गुरूजनांची शाबासकी मिळाली ॥६॥
चव्हाण सरांच्या सानिध्यात
मी कवयित्री झाली.
लेखिका म्हणून नावारूपाला आली.॥७॥
