मधुर आठवणी
मधुर आठवणी

1 min

11.8K
मन भरून येते निरोपाच्या क्षणी
डोळयातून वाहते आपोआपच पाणी
निशब्द होऊन जाते आपली वाणी
राहतात शेवटी फक्त मधुर आठवणी