STORYMIRROR

kishor zote

Others

4  

kishor zote

Others

मार्च एंड

मार्च एंड

1 min
41K


दरवर्षी तीच धावपळ

जुळवाजुळव हिशोबाची

ताळेबंद करता करता

घालमेल होते जीवाची

फायलिंचा निपटारा

काम होते भरभर

वर्षभराच्या कामाला

नाही मार्च एंड ची सर


Rate this content
Log in