माफी
माफी
शब्दात वर्णन करण
किती अवघड असत.....
कारण..
माणसाच्या मनामध्ये ते
भरपूर खोलवर रुजत.....
कितीही वेळा माफी मागावी....
अन् मग
आपल्याच मना ती लाज वाटावी....
चुकलो मी जरी....
मागतोय माफी मी तरी....
का नाही कळत तुला
माझ्या मनाचा लळा..
मी तर फक्त तूझ्या
प्रेमातच झालेलो भोळा..
नाही लागत आहे डोळा..
आणि
चेहराही पडतोय काळा..
जावे हरवून
तूझ्या निस्वार्थी भावनांत..
आहे फक्त ध्यास
येवढाच माझ्या मनात..
जेजे झाले गेले विसरुन
घे मला तुझ्यात सामावून
नाही लागत आहे कशातच ध्यान.....
कारण आताही
पूर्णपणे आडकल य तुझ्यात माझे मन.....
वेळ मिळेल तेव्हा तू बोल.....
माफ करून सांभाळ माझ्या मनाचा तोल.....
ज्ञानेश्वर आल्हाट....
