मानवा
मानवा
1 min
11.8K
चुकीचं काही कानी पडलं
तर ऐकू नकोस मानवा,
चांगलं बोलणार नसशील
तर अबोल रहा मानवा,
दिसलं नाही चांगलं काही
तर बघू नकोस मानवा,
माणुसकीच्या नात्याला
कधी विसरू नकोस मानवा