STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

माळ

माळ

1 min
2.3K


माळ 

फुला फुलांची

माळ

वाट पाहत असते प्रत्येकाची

माळ

जल्लोष, उत्साह, मंगल वादये वाजती आनंदाची

माळ

माळली जाते मंडपी सजावट अनुपम स्वागत करण्या वऱ्हाडींची

माळ

दारक दारीकांच्या पांढऱ्या वस्त्रात हाती स्वप्न रंगवती नव्या अशा संसाराची

माळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन