माझा भारत
माझा भारत




संस्कृतीचा ठेवा
कृषिप्रधान देश
परंपरेचे पालन
नाही क्लेश
पर्वताच्या रांगा
किल्ल्यांचा वारसा
भारत देश
चकचकीत आरसा
देशभक्त अवतरले
स्वातंत्र्यासाठी लढले
विद्वानांच्या खाणेने
नावलौकिकास आले
शेतकरी आत्महत्येला
आळा बसावा
काहीतरी इलाज
त्यावर करावा
चोरी व्यसनावर
यावी बंदी
नको संकट
आर्थिक मंदी
स्त्रीचा आदर
वाढवुनी समाजात
उत्तरोत्तर प्रगती
व्हावी जगात