लालबागचा राजा
लालबागचा राजा

1 min

21
संकटकाळी धावून येई तू विघ्नहर्ता
थोडेच दिवस उरले तुझ्या आगमनाला
यावेळी नाही गजबजणार तुझा मंडप
नसेल असंख्य रांगा तुझ्या भेटीला
नाही घुमणार भक्तीचा वास
अजब झाले हे सगळे आज
तरी तू उचले पाऊल खास
करणार रक्त आणि प्लाझ्मा दान
भक्तीतून होणार पुण्याचे काम
आता एकच इच्छा आहे मनात
होऊ दे विघ्न पार
आणि पुढच्या वर्षी होऊ दे लालबागच्या राजा तुझे दर्शन आम्हास