STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

लाज नाही वाटत...!

लाज नाही वाटत...!

1 min
26.7K


ला ज नाही वाटत मला

ज रा सुद्धा सत्य बोलताना

ना ही कुणाला चांगले म्हणताना

ही च जीवन जगण्याची रीत माझी


वा टले तर चांगले म्हणा नाहीतर

ट वाळखोर म्हणून वाईट म्हणा

त गमग तडफड माझी होणार नाही

कारण एकच दुसऱ्याच्या डोळ्यातलं


कुसळ मला कधीच दिसत नाही

चार बोट माझ्या कडे ठेऊन मी

कधी दुसऱ्या कडे बोट दाखवत नाही

आरसा माझा खरा साथीदार


तोच माझा खरा जोडीदार

तोच माझा रखवालदार

तोच म्हणतो मला खबरदार

तू चांगला तर सार जग चांगलं


असेनात का भोवती गाडी बंगल

आपण म्हणावं प्रेमान चांगभलं

आपण म्हणावं प्रेमान चांगभलं......!!!


Rate this content
Log in