STORYMIRROR

Sheetal Sankhe

Others

3  

Sheetal Sankhe

Others

कविता

कविता

1 min
632


शब्द हसावेत

प्रत्येकाचेच...


मुखातील ,

विचारांतील ,

भावनांतील,

मनातील ...


कटू ,वाईट

नसावेच काही ...


किती सुंदर वाटेल

सारेजन असे पाहून

भुतलावरील...


काटे कुटे नकोत

ओरखडेही नकोत

आपसातील मतभेद

ते तर नकोच...


हसत खेळत आनंदाने

बालकासारखे निरागस

सर्वजन पाहून

सृष्टी ही गोड असेल ...


माताच ती बालक

गुण्या गोविंदाने नांदतात

पाहून तीचे पारणे फिटेल ...


Rate this content
Log in