STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

कविता - शीळ ओठी ती...!

कविता - शीळ ओठी ती...!

1 min
29K



शीळ ओठी ती

मोठ्या उत्साहाची

मागे ना पाउल आता

जे पुढे टाकलेले …!


दिवस बहरलेले

मन बहकलेले

नजरेस पडते

जग खुललेले …!


असती भोवताली

निराशेचे थांबे

इथे न थांबे

मन फुललेले …!


Rate this content
Log in