कुठे आहेस तू..!
कुठे आहेस तू..!
1 min
5.5K
कुठे आहेस तू....!
खूप दिवसांनी
आठवण तुझी झाली
तशी उजव्या डोळ्यांची
पापणी फडफडली
तुझं फिल दर्शन
मी मनात जोपासलं
तस शेवटचं पण
तसच साठवलं
आज अचानक
तू डोळ्याच्या कोपऱ्यात दिसलीस
कससच झालं
आणि तू क्षणात गायब झालीस
त्या क्षणापासून
तुला मी शोधतोय
कुठे आहेस तू ...?
कुठे आहेस तू...?
