STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

कस्तुरी

कस्तुरी

1 min
288

नाही जमलं कधी कस्तुरीसारखं दरवळणं

नाही पहावलं कधी कुणाचं तळमळणं

नाही सोसवलं कधी कुणाचं कळवळणं

नाही जमलं अन्यायाविरोधात हळहळणं

सोसले न बोलता घाव सारे 

सोसले नजरेचे विषारी बाण सारे

सोसले जिव्हारी कडवे बोल सारे

सोसले झिंगलेले बेधुंद शब्द सारे


Rate this content
Log in