STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

| कृष्णाष्टमी |

| कृष्णाष्टमी |

1 min
50

वसूदेव देवकीचा कृष्ण यशोदेचा लाडका कान्हा 

वाजविली त्याने बासरी गाईला फुटला पान्हा 

दुध दही लोणी तुप घराघरातुन निघत होते खुप 

आला सण दहिकाला हंडी फोडायला आल्या

गोप गोपी ग्वाला लपुनछपुन खायला आला दहिकाला 

आनंदाने आले डोळे भरुन 

कान्हाचा तो ठेवला कान धरुन 

अरे लबाडा म्हणुन सारले त्याला दुर 

पेंद्या म्हाद्याला काला मिळाला भरपुर 

कान्हाची ही नामी युक्ती 

क्षणाक्षणाला तुझीच भक्ती 

भक्तीचा तो अखंड झरा 

हंडी फोडण्याचा आनंद खरोखर खरा 

भरलेली हंडी नजरेला सुख 

नित्य दिसावे तुझे नटखट बालरुप ||


Rate this content
Log in