कर्क राशी
कर्क राशी
1 min
171
अतिशय बाई हळवे हे
संसार प्रिय हे असती
सर्वांना छान सांभाळतात
कर्क राशीच्या व्यक्ती
शांत साधी यांची वृत्ती
मृदुभाषिक व प्रेमळ असती
अध्यात्माचा ध्यास ही घेती
अशी ही कर्क राशी
कर्क न करी कुणाची
सहसा निंदा नालस्ती
आयुष्यात स्वतःच्या रमती
गुणी ही कर्क राशी
निष्ठावान अन प्रामाणिक
असतात या करकेच्या व्यक्ती
निर्णय एकदा घेतला की
त्यावर ठाम राहते कर्क राशी