Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Avinash thakur

Others

2  

Avinash thakur

Others

कोरोणा

कोरोणा

1 min
72


नुकतेच सुरु झाले मृग नक्षत्र ।

या नक्षत्राचेही संपले प्रथम सत्र।

कोरोणामुळे ज्ञानोबा तुकोबाच्या पालखीचे 

        बिघडले तंत्र ।

कोरोणाला मारण्यासाठी अजुन सापडले 

        नाही यंत्र ।

कोरोणाला मारण्यासाठी जगाला नाही सुटले 

        हे सुत्र ।

कोरोणाला खरोखरच मारायचे असेल तर 

सर्वांनी म्हणा ‘रामकुश्णहरि’ हा मंत्र |


Rate this content
Log in