कमळ
कमळ
1 min
89
लक्ष्मी सरस्वतीचे
आवडते सुमन
त्यावर होतात
विराजमान.॥१॥
राष्ट्रीय फुलाचा
कमळाला मान
भारतदेशाची
आहे शान.॥२॥
चिखलात उगवुनी
कमळ आपली जपते
कायम सुंदरता
पद्म ,पंकज नावे
सुमनाला.॥३॥
फुलांरा राजा
म्हणती कमळा
रंग त्याचा गुलाबी छान. ॥४॥
भ्रमर बसती
फुलांवर मधुरस
त्यातील हुंगण्या
मग जाती उडुन
आनंदाने ॥5॥
