Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Smita Phadatare

Others

2.6  

Smita Phadatare

Others

खूप थकायला होतं ....तेव्हा

खूप थकायला होतं ....तेव्हा

2 mins
246


खुप थकायला होतं, आयुष्यात त्या व्यक्तींना आठवताना जी व्यक्ती जगातच नसते..

खुप थकायला होतं आपल्याकडे बोलण्यासारखं खूप असतं पण ऐकणारा कोणी सापडत नाही तेव्हा..

खूप थकायला होतं वाईट परिस्थितीशी सामना करताना..

खुप थकायला होतं आपण आपल्या सोबत बरोबर व्यक्ति शोधत असताना..

खूप थकायला होतं चुकीच्या माणसांना भेटून..

खुप थकायला होतं जेव्हा आपल्याला माहिती नसतं ती व्यक्ती चूक आहे की बरोबर तेव्हा..

खुप थकायला होतं चुकीच्या माणसांना भेटल्यानंतर होणाऱ्या त्रासाला सामोरे जाताना..

खूप थकायला होतं जी व्यक्ती पहिल्यांदा स्वतःहून भेटते...पण आपण Response देताना मात्र Irritated feel up करते Ignorance दाखवते..

खूप थकायला होतं आयुष्यात मागे वळून पाहताना खूप थकायला होतं आपण बरोबर असताना आपल्याला चुकीचं ठरवलेलं होतं तेव्हा..

खुप थकायला होतं चुकीचे व्यक्तींकडून चुकीचे सल्ले मिळताना..

खुप थकायला होतं जेव्हा सारेजण खरंखोटं करायला लागतात तेव्हा..

खुप थकायला होतं जेव्हा कळतं आपल्याला आपलं स्वप्नं पूर्ण होण्याच्या काही Chance नाही तेव्हा..

खुप थकायला होतं आयुष्यातला चुकीच्या आठवणी मनात साठवून पुन्हा पुन्हा आठवताना..

खुप थकायला होतं सर्वांकडून सारं तेच तेच पुन्हा पुन्हा ऐकताना.. 

खुप थकायला होतं नको ती जबाबदारी स्वीकारून करून आणि न करून सुद्धा..

खूप थकायला होतं कधीतरी स्वतःला ओळखू की नाही या दुःखद भावनेने..

खुप थकायला होतं आपण चुकीचं असताना आपल्याला कसं चुकीचं ठरवले हे समजताना..

खुप थकायला होतं जेव्हा आजूबाजूची परिस्थिती सांगते की 'स्वतःला बदल जरा' या कल्पनेनं..

खुप थकायला होतं जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं असतं पण तेव्हा कोणी करून देत नाही हे उमगल्यानंतर..

खूप थकायला होतं जेव्हा चांगली व्यक्ती वाईट म्हणून समोर येते तेव्हा

खूप थकायला होतं जेव्हा एखाद्या दिवसाची किंमत काय असते हे समजल्यानंतर..

खूप थकायला होतं काहीच न करता गेलेले दिवस आठवताना.. 

खूप थकायला होतं खूप काही लिहून स्वतः पुन्हा पुन्हा वाचताना.. 

खूप थकायला होतं स्वतःचा चेहरा आरशात पाहताना आपण चूक आहे की बरोबर हे समजून घेताना..

खूप थकायला होतं जेव्हा सावरायला आणि आवरायला देखील काही नसतं तेव्हा..


Rate this content
Log in