STORYMIRROR

Priti Dabade

Others

3  

Priti Dabade

Others

खुर्ची

खुर्ची

1 min
446


खुर्ची म्हणते

मी चारपायी

वाटते छान

कशी आरामदायी


लाकडी प्लास्टिक

नानाप्रकार तिचे

वर खाली 

करायचे खाचे


कधी फिरते

गोल गोल

कधी वाटते 

अगदीच खोल


टेबल आणि

खुर्चीची जोडी

एकमेकांची साथ

न सोडी


Rate this content
Log in