खट्याळ वारा
खट्याळ वारा
1 min
2.8K
खट्याळ वाऱ्याचा स्पर्श
सुखवी तनामनाला
रौद्र उच्छाद त्याचा
न झेले जगाला
खट्याळ वाऱ्याचा स्पर्श
सुखवी तनामनाला
रौद्र उच्छाद त्याचा
न झेले जगाला