खरंच सुख म्हणून काही असत
खरंच सुख म्हणून काही असत




न जाणे का कधी कधी मनात घालतात प्रश्न थैमान
डोक्याला हि होते जड ओझे फार
कोण आपले कोण परके नाही काही कळत
सुख म्हणून असते का खरंच
सुखासाठी दुःख सहन करावा लागत
असे म्हणतात दुःख सोसल्याशिवाय सुख नाही मिळत
सुखाच्या आशेवर जगावे लागते जीवन
सुख मिळणारा असतो का भाग्यवान
सुख म्हणजे खऱच आहे का समाधान