खास
खास
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
12.3K
माझ्यापेक्षा खास भेटलं कुणी तुला
तर तू विसरशील काय रे मला?
एक मात्र कायम ठेव ध्यानात
माझ्याइतका जीव कुणी नाही लावणार तुला