कामगिरी
कामगिरी


एकमेकांचे गुण-दोष सांभाळत करायचे असते काम
मग कामात मजा येते जाम
उपयुक्त ठरते उत्पादकता वाढीसाठी
फायदेशीर ठरते स्ववृद्धीसाठी
म्हणतात याला कामगिरी सांघिक
जिथे पाळायची मूल्ये नैतिक
एकमेकांचे गुण-दोष सांभाळत करायचे असते काम
मग कामात मजा येते जाम
उपयुक्त ठरते उत्पादकता वाढीसाठी
फायदेशीर ठरते स्ववृद्धीसाठी
म्हणतात याला कामगिरी सांघिक
जिथे पाळायची मूल्ये नैतिक