Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Kadu

Others

3  

Vijay Kadu

Others

कालचं प्रेम

कालचं प्रेम

1 min
199


कालचं प्रेम नजरेत लाजायचं

गालात हसायचं

रात्र रात्र जागवायचं

भुकेला फसवायचं

मला तू आवडते सांगाायला

वर्ष वर्ष घालवायचं

महिन्यांनी तिचा

होकार यायचा


तरीही हात पकडायची 

त्याची हिम्मत ना व्हायची

घरच्यांचा विरोध, विरह सोसायचं

प्रेम पवित्र असायचं

वासना नसायची 

लग्नानंतरच पाळण्याची

दोरी हलायची

कालचं प्रेम नजरेत लाजायचं

गालात हसायचं


Rate this content
Log in