STORYMIRROR

Yashodhan Waghmare

Others

4.2  

Yashodhan Waghmare

Others

जय शिवाजी

जय शिवाजी

1 min
534


रक्त वाहिले मातीत

 मोती वाहिले पाण्यात

    शहारे ते काटेरी 

    नाव तुझे हे घेण्यात

जिजाऊची माया रे 

तुळजाईची तलवार 

    शत्रूचे फाटे काळीज 

     नाव तुझे हे घेण्यात

जय भवानी

जय शिवाजी


Rate this content
Log in