STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

जन्म

जन्म

1 min
11.7K


जीवन मरण आहे अटळ

कायम कुणी सोबती ना

निरोगी आनंदी आयुष्य जगुया

मिळतो मानव जन्म एकदा


Rate this content
Log in