जीवन
जीवन

1 min

208
जीवन आहे एक तीर्थ
अहो नका घालवू निष्कारण व्यर्थ,
द्या सोडून एकदाचा तो स्वार्थ,
म्हणजे आपल्यात खऱ्या अर्थाने घडून येईल पुरुषार्थ
आई वडिलांची सेवा करा हे तर खर आहे तीर्थ,
श्री प्रभू रामचंद्र जगले होते पित्याच्या वाचनार्थ,
श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री होती, खरंच तो पार्थ,
आपण कुठल्याही वेळेस फिरत, याला काही अर्थ,
जीवन आहे एक तीर्थ
जीवन आहे एक तीर्थ
जीवन आहे एक तीर्थ