STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

झोप.!

झोप.!

1 min
431


झोप झोप शब्द ऐकून

सारं तारुण्य व्यर्थ

जागण्यात गेलं

झोपेचं माझं

कधी मेतकूट

नाही जमलं


तिला ते म्हंटल

की येते म्हणते

आणि मी वाट पाहतो

आणि

मध्येच डोळे

दगा देतात

तेव्हा ती पटकन घुसते

आज ठरवलं

जागता

पहारा द्यायचा

म्हटल ये आता

कशी येतेस ते

मी पाहतो

ती हसली

आणि तुम्हाला

माहीतच आहे

हसली ती फसली

जागत्या डोळ्यात

पुन्हा घुसली


मी काहीच करू शकलो नाही

म्हटल आपलीच आहे

असू दे

झोप ती झोपणारच...!!!


Rate this content
Log in