हरू नको
हरू नको

1 min

2.9K
माणसा तू हरू नको
सोडव आयुष्याचा पेपर
सुख दुःख येतील जातील
कर सामना होऊनि निडर.
माणसा तू हरू नको
सोडव आयुष्याचा पेपर
सुख दुःख येतील जातील
कर सामना होऊनि निडर.