हृदय
हृदय

1 min

11.8K
तिला पाहताच हृदयावर झाला हळूच वार
कशी जुळणार माझ्या प्रेमाची तिच्याबरोबर तार
कागदावर उतरवलेले मनातील सारे भाव
प्रत्यक्षात सांगायला देणार ती मला कधी वाव