गुरुवार सांज...!
गुरुवार सांज...!
1 min
3.5K
गुरुवार सांज छान छान छान....!
गुलु गुलु बोलत दुडूदुडू चालत
रुसत फुगत आला गणराया
वाटलं मला किती कौतुक त्याच
रमला आनंदात माझ्या घरा
सांगत होता मजेशीर गोष्टी
जरा फुगवून फुगवून
छान छान वाटले ऐकून
नकळत सूर आले जुळून
छाटणी अहंकारची म्हणे
न चुकता तो नित्य करतो
छान वाटते म्हणे जीवन जगताना
नजरेआड अहंकार जेव्हा होतो...!!
