गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
73
आई वडील
पहिले गुरू
तिथूनच होतात
संस्कार सुरू
निसर्ग, गुरुजन
मोठ्यांचे मार्गदर्शन
वाढवते आपले
बरेच ज्ञान
वेगवेगळ्या लोकांची
पडते गाठ
चांगल्या वर्तनाची
दाखवतात वाट
शेवटपर्यंत असतो
आपण शिष्य
गुरूंची संगती
घडविते भविष्य
गुरूंचे कार्य
असते महान
गुरुपौर्णिमेला त्यांचा
खास मान